शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाईस्कॉल पोर्टलवर शिष्यवृतीचे १३४७ अर्ज प्रलंबित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:12 IST

वाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत महाईस्कॉल पोर्टलवर १४४ महाविद्यालयांचे १३४७ अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विजा भज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी (फ्रीशिप) योजनेंतर्गत महाईस्कॉल पोर्टलवर १४४ महाविद्यालयांचे १३४७ अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत. प्रलंबित अर्जांपैकी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यास २९ सप्टेंबर २०१८ आणि १८ जानेवारी २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक व संबंधित काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा १० मे २०१९ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेस हजर न राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा, महाविद्यालाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी सांगितले.सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी योजनेंतर्गत अर्ज निकाली काढण्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी. सी.), गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, संबंधित शैक्षणिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), गॅप आणि ट्रान्स्फर प्रमाणपत्र (लागू असल्यास) व अन्य कागदपत्रांची तपासणी शासन निर्णयान्वये संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांचेकडून करूनच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज २५ मे २०१८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत, अशा सूचना केदार यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती