शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा गुरूमंदीर विश्वस्तांकडून पूरग्रस्तांसाठी ११ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:41 IST

सांगली व कोल्हापुर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कारंजा येथील गुरु मंदीर संस्थानने ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड (वाशिम): कारंजा येथील श्री नृसिंह महाराज गुरूमंदीर संस्थान यांच्या कडे सांगली व कोल्हापुर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ लाख रूपयांचा धनादेश वाशिम जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांच्याकडे ५ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीचा फटका लाखो कुटंूबांना बसला आहे. अशा आपत्तीजनक स्थितीत राज्यभरातून पूरपिडितांसाठी मदतीचा ओघ सुरू आहेत. त्यात कारंजा येथील गुरु मंदीर संस्थाननेही पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी गुरुवारी कारंजा तील श्री गुरूमंदीर संस्थानला भेट दिली. त्यावेळी गुरुमंदिरच्या विश्वस्तांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे दिला. यावेळी गुरु मंदीर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण खेडकर, विश्वस्त वसंत सस्तकर, दिंगबर बरडे, विनायकराव सोनटक्के, प्रकाशराव घुडे, अ‍ॅड अभय पारसकर यांच्यासह कारंजाचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम