शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कामगारांचे कौशल्य टीमाने विकसित केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 23:54 IST

या तालुक्यातील आच्छाड येथील टीमा कंपनीने आदिवासी कामगारांमधील कौशल्य विकसित केल्याने आज ते चांगला रोजगार मिळावीत आहेत.

तलासरी : या तालुक्यातील आच्छाड येथील टीमा कंपनीने आदिवासी कामगारांमधील कौशल्य विकसित केल्याने आज ते चांगला रोजगार मिळावीत आहेत. असे गौरवोद्गार खासदार चिंतामण वनगा यांनी दसºयाला कंपनीत आयोजिलेल्या कार्यक्रमात काढले. या वेळी आमदार पास्कल धनारे, उद्योजक अजित नार्वेकर, पंचायत समिती सदस्य सुनील निकुंभ, प्रकाश सांबर, कंपनीचे संचालक हरीश सिप्पी इत्यांदिसह कामगार, व अधिकारी उपस्थित होतेही कंपनी आदिवासी भागातील सर्वात जुनी असून तिचे व्यवस्थापकीय संचालक हरीश सिप्पी यांनी येथे कंपनी सुरू करून येथील आदिवासी बांधवाला रोजगार उपलब्ध करून दिला.येथील आदिवासी समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती व जंगलातील वनौपज संपत्ती गोळा करून त्याची विक्र ी होता, परंतु यांना या व्यतिरिक्त उत्पन्न रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस मनाशी बाळगून आदिवासी भागात कारखाना निर्माण केला याचे अनुकरण करून इतर कारखानदारांनीही या भागात आपले कारखाने उभे केले त्यामुळे औदयोगिकरन वाढून येथील लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला संचालक हरीश सिप्पी यांनी येथील गवत कापणाºया मजुरांना कंपनीत कामाला लावून त्यांना वेल्डिंग, फिटरचे तसेच मशीन चालविण्याचे प्रशिक्षण दिले. त्याच्यातील कौशल्य विकिसत केले. तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना चांगला रोजगार उपलब्ध करून दिला असून कामगारांना अनेक सोयी सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. असे कंपनीचे एम डी हरीष सिप्पी यांनी सांगितले.