शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू; तुळींज रोडवरील शुक्रवारी दुपारची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 18:26 IST

या  अपघातानंतर डंपर चालकाला पकडून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) - तुळींज रोडवरील राधाकृष्ण हॉटेलसमोर रस्त्यावर डंपरच्या टायरखाली चिरडून एका ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या  अपघातानंतर डंपर चालकाला पकडून पोलिसांनी डंपर जप्त केला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील राधाकृष्ण हॉटेलसमोर रस्त्यावर शुक्रवारी साडे चार वाजण्याच्या सुमारास विलीब्रेड शाळेत काम करणाऱ्या प्रमिला रहाटे (३८) या रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगातील येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, महिलेचे डोके मागच्या चाकाखाली गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र, तुळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने मृतदेह पंचनामा करण्यासाठी पाठवून आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळी वाहतूक सुरळीत करत आहे.