शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:05 IST

जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश

जव्हार : जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश झाले असून, मंगळवारी जव्हारमध्ये कडक उन्ह पडल्याने पाऊस कधी येईल यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.दोन दिवसापूर्वी पावसाचे ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचे चिन्ह दिसत होते. त्यातच सोमवारचा पाऊस काही भागात पालघर, वाडा, मोखाडा, विक्र मगड या भागात पाऊस झाला. मात्र जव्हारला पाऊस झालाच नाही. गडगडात व ढगाळ वातावरणामुळे पाऊस येऊन सर्वांना दिलासा मिळणार, असे चित्र दिसत होते. मात्र मंगळवारी तर कडक उन्ह पडले होते. त्यामुळे पाऊस कधी सुरु होईल, याची सर्वच नागरिक आतुरतेने वाट पहात आहेत.या आठवड्यात पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली असून, जमेल तशी करवड करून ट्रॅक्टरने नांगरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी कडक उन्ह पडल्याने सर्वच नागरिक, शेतकरी चिंतेत आले असून, नागली, भात, वरई ही केलेली पेरणी करपून वाया जाते की काय? दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही अशीही शेतकऱ्यांना चिंता वाटायला लागली आहे. या बाबत हवामान खात्याकडून होणाºया पावसाच्या घोषणा सध्या गमतीचा विषय बनला असून शेती व शेतकºयांसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.टंचाईचे चटके तीव्र तालुक्यातील महिला पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. दुचाकी, जीप, ट्रॅक्स आदी वाहनातुन ते पाणी आणत आहेत. त्यातच या ग्रामीण भागातील गाय, बैल, शेळी, म्हैस, या प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईVasai Virarवसई विरार