शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर फिल्टर खरेदीत घोटाळा?, मनसेची बीडीओकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:33 IST

बाल विकास प्रकल्प, पालघर प्रशासनाकडून पंचायत फंड (सेस) योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला

पालघर : बाल विकास प्रकल्प, पालघर प्रशासनाकडून पंचायत फंड (सेस) योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेने केला असून यासंबंधात मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालघरच्या गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन या व्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून कारण्यात आली आहे.पालघर पंचायत समतिीच्या फंड(सेस) अंतर्गत पालघर तालुक्यातील सर्व अंगणवाडयÞाना पुरविण्यात आलेले वॉटर फिल्टर हे निकृष्ट दर्जाचे व अवाजवी किमतीचे असून पाणी शुद्धीकरण प्रक्रि या चांगल्या दर्जाची नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले असल्याच्या तक्र ारी होत्या. त्या अनुषंगाने या वॉटर फिल्टरची पाहणी केली असता, हे वॉटर फिल्टर निकृष्ट दर्जाचे असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार बाल विकास प्रकल्पाच्या प्रशासनाकडून घडला असून, शासनाची खरेदी नियमावली जाणीवपूर्वक डावलून वॉटर फिल्टर खरेदी व्यवहार केला असल्याचा आरोप मनसेने दिलेल्या पत्रात केला आहे.या प्रकरणातील गांभीर्य पाहून सहाय्यक गटविकास अधिकारी आण िविस्तार अधिकारी या अधिकार्यांची समतिी नेमून यासंबंधात चौकशी करण्यात येईल असे पालघरचे गट विकास अधिकारी यांनी मनसेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले व तसे पत्रही मनसे शिष्टमंडळाला यावेळी दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, माजी तालुका उपाध्यक्ष प्रविण किणी, धिरज गावड मनविसे उपजिल्हा अध्यक्ष, विजय काचरे, रत्नदीप पाखरे, हेमंत घोडके, धनंजय झुंजारराव मनविसे उपशहर अध्यक्ष, मनोज पामाळे, नयन पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे