शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Virar Covid Hospital Fire: विजय वल्लभ रुग्णालयातील आगीची न्यायालयीन चौकशी व्हावी; आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 16:36 IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रुग्णालयातील स्थितीचा घेतला आढावा

विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातीलतील अतिदक्षता विभागातील एसी च्या कॉम्प्रेसर चा स्फोट होऊन शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत 15 कोरोना रुग्ण यांचा होरपळून मृत्यू झाला होता. विरारच्या विजय वल्लभ  रुग्णालयाच्या गंभीर  जळीत घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची आठवले यांनी  मागणी केली आहे.दरम्यान दुर्घटना घडलेल्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.24) सकाळी 11 वाजता भेट दिली आणि या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या त्या सर्व रुग्णांबाबत शोकभावना प्रकट केली. यावेळी आठवले यांनी  संपूर्ण रुग्णालय व ज्या अतिदक्षता विभागात हे जळीत कांड घडले त्या घटनास्थळाची तासभर पाहणी करुन जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. घडलेली घटना अत्यंत वेदनादायक व मन सुन्न करणारी आहे या सर्व मृत रुग्णांना आदरांजली वाहून अन्य जखमी व इतरत्र हलवण्यात आलेले रुग्णांच्या प्रति ही तीव्र दुःख व्यक्त करताना स्पष्ट केलं की,या संपूर्ण घटनेने केवळ विरारच नाही तर या घटनेतील आगीची झळ अवघ्या देशभरात पोहोचली असून राज्य शासनाने समिती नेमली आहे मात्र नुसत्या समिती गठीत करून काहीही होत नाही तर याउलट या संपूर्ण जळीत घटनेची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे आणि तरच मृत रुग्णांना व अन्य जखमीना न्याय मिळेल आणि तशी मागणी राज्य व केंद्रीय पातळीवर केली जाईल असे ही माध्यमाना या भेटी वेळी सांगितले.या भेटी वेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सोबत जिल्हा व तालुक्यातील महसूल, पोलीस व महापालिका प्रशासनाचे अधिकारी व आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcorona virusकोरोना वायरस बातम्या