शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Virar Covid hospital Fire: आक्रोश....आई द्या हो, मला माझे बाबा हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:13 IST

रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा टाहो. जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण होते.

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांच्या आप्तेष्ट व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ‘मला माझे बाबा हवेत, मला आई द्या हो, माझा भाऊ कुठे आहे, काल मी भेटलो, फोनवर रात्री बोललो, दोन दिवसांत आई बरी होऊन घरी येणार होती. असे का झाले?’ असा टाहो नातेवाईकांनी फोडला, तेव्हा ऐकणाऱ्यांचे डोळे आपसूक पाणावले. 

जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण होते. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच मृतांचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी गर्दी करत आपला रुग्ण कसा आहे याची चौकशी केली. पण, सकाळी त्यांना रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मृतांची नावे समोर येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.कुणी वडिलांना गमावले होते, तर कुणी आईला. काही कुटुंबांनी आपला आधारच गमावला. हे सर्व कुटुंबीय धाय मोकलून रडत होते. शोकमग्न कुटुंबीयांना त्यांचे काही जवळचे नातेवाईक धीर देताना दिसून आले. 

रुग्णालयावर रोष nकाही कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर रोष व्यक्त करत ५० हजार भरा, रुग्णांसाठी इंजेक्शन आणा, औषध आणा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात येत असल्याचे सांगितले. nआम्ही पैसे दिले असतानाही आमच्या रुग्णांची काळजी का घेतली नाही, असा संतप्त प्रश्नही नातेवाईकांनी केला. nमृत रजनी कुडू यांचा मुलगा सचिन कुडू यांनी या रुग्णालयाला फक्त पैसे पाहिजे असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांसमोर बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfireआगhospitalहॉस्पिटल