शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वनगा यांचा ५ लाखाहून अधिक मते मिळविण्याचा विक्रम यावेळी मोडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:00 IST

पालघर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी मिळविलेल्या ५,३३,२०१ मते मिळविण्याचा विक्रम यावेळी तुटणार काय? ...

पालघर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी मिळविलेल्या ५,३३,२०१ मते मिळविण्याचा विक्रम यावेळी तुटणार काय? अशी चर्चा जिल्हयात सुरू आहे.या निवडणुकीत ते ५३.७२ मते मिळवून २३९५२१ च्या मताधिक्याने विजयी झाले होते. ही मताधिक्याची टक्केवारी २९.५९ एवढी होती. यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी होते बविआचे बळीराम जाधव त्यांना २,९३,६८१ मते पडली होती. विशेष म्हणजे ६२.९० इतके मतदान झाले असतांना त्यापैकी ५३७२ टक्के मते मिळवून वनगा यांनी हे मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे जाधव वगळता अन्य सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले होते. जाधव यांना जेवढी मते पडली त्यांच्या खालोखाल मताधिक्य वनगा यांनी मिळविले होते. इतक्या प्रचंड संख्येने कुठल्याच उमेदवाराला मते मिळविता आलेली नाहीत. या क्षेत्रातले जाणकारही एवढी मते पुन्हा मिळविणे अवघड असल्याचे सांगातात.२०१४ मध्ये मोदी लाट होती. त्यामुळे त्यांना हे मताधिक्य मिळाले असे सांगितले जाते. वनगा यांचे निधनानंतर त्याचे पुत्र श्रिनिवास हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीला उभे राहिले. त्यांना २४३२१० एवढी मते पडली. यावेळी सेना भाजपची युती नव्हती भाजपने काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना दत्तक घेतले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून २७२७८२ मते मिळवून ही निवडणुक जिंकली होती. गावित आणि वनगा या दोघांना मिळालेली मते युतीची मते म्हणून जरी एकत्र केली तरी ती ५ लाखाच्या असपास जाते आणि ती मते वनगांनी २०१४ च्या निवडणुकीत मिळविलेली मतांपेक्षा कमीच भरतात. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरBJPभाजपाChintaman Wangaचिंतामण वनगा