शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 02:58 IST

वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे.

वसई - वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. महापालिकेकडे अनेकदा तक्र ारी करून सुद्धा फक्त आश्वासने मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.भुईगाव इथे असलेले जोसोडी हे गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. महानगरपालिकेची दिरंगाई हि सामन्य नागरिकांना नेहमीच हैराण करीत असते. वसई विरार मधल्या गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा मागण्या करून देखील पालिके कडून टाळाटाळ होत आहे. पालिकेने काही मागण्या मान्य करून कामे केली आहेत तरी ती अगदीच हलक्या दर्जाची आहेत. तर या गावातील नागरिकांना पाणी, रास्ता, इ. गोष्टींसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागत आहेत.दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या नाल्यामुळे वाहनांना तेथून ये-जा करणे कठीण होत होते, यासाठी नागरिकांनी पालिकेकडे नाल्यावर स्लॅबची मागणी केली होती. पालिकेने अनेक मागण्यां नंतर गेल्या वर्षी मे महिन्यात हा स्लॅब बांधला पण लगेचच दोन मिहन्यात तो खचला. त्यावरून आता अवजड वाहनांना जाता येत नाहीत आणि जरी गेली तर स्लॅब तुटून खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.(पान ३ वर)स्लॅब खचला, गटारे अरुंद, पाणीटंचाई ओढावली, पावसाचे पाणी राहते तुंबून, शेतीला धोका, कचरा साठतोस्लॅब खाचल्यामुळे त्यावरून अवजड वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेची कचरा उचलणारी गाडी देखील येत नाही त्यामुळे लोकांना बाहेर जावे लागते.बंधारा नसल्याने पाणी जाऊन शेती खराब होते. धारणाकडचा रस्ता खराब असल्यामुळे पाय घसरून नागरिक खोल पाण्यात पडू शकतात.पाण्याची मोटर चालू करण्यासाठी लोकांना चिखलातून जावे लागते. रास्ता एकदमच खराब आहे.रस्त्याला भेगा पडल्यामुळे सरपटणारे प्राणी त्यात लपून राहतात व गाड्या त्यात अडकतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण होतो.गटारे अरु ंद असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, पावसाळ्यात पाणी भरते. ये जा करायला नागरिकांना त्रास होतो.धरणातले पाणी आटल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.कंत्राटदारांनी पाईप कापल्यामुळे गटारात उतरून पाणी घ्यावे लागते.

मध्यंतरी काम सुरु करण्यात आले होते पण गावकर्यांनी आम्हांला अडवलं. गावकरी काम करू देत नाही.- अमिता तापडे, नगरसेविकाप्रोसिजर प्रमाणे काम होणार. ही कामं महासभेत मांडलेली आहे त्यामुळे त्यांचे टेंडर निघायला व इतर प्रोसिजरला वेळ लागतो.-प्रभाग समिती सभापती, प्राची कोलासोलहान मुलांपासून जेष्ठ नागरीकां पर्यंत सगळ्यांना त्रास होत आहे. पत्र व्यवहार झालेला आहे. एकिह सुविधा पूर्णत: नाही.-स्थानिक रहिवासी- विलियम डाबरे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार