शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भाईंदर मध्ये ट्रक खाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू 

By धीरज परब | Updated: January 27, 2023 20:31 IST

भाईंदर मध्ये ट्रकखाली सापडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 

मीरारोड : भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट पोलीस चौकी जवळील सावरकर चौकात भरधाव ट्रक खाली दुचाकी वरील दोघे मित्र सापडून दोघांचा मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रक चालकास अटक केली आहे. आझाद नगरमध्ये राहणारे अब्रारअली अन्वरअली मणियार (२२) व त्याचा भाउ इस्तियाक व त्याचे मित्र आणि तुफेल समिम शहा ( २५ ) हे मीरारोडच्या रसाज चित्रपट गृहात गुरुवारी रात्रीचा चित्रपट पाहण्यास गेले होते. चित्रपट संपल्यावर अब्रारअली व तुफेल हे दोघे मित्र एका दुचाकी वरून परत येत होते . 

रात्री साडे आकराच्या सुमारास नया नगरच्या लोढा संकुल मार्गावरून दोघे दुचाकी वरून आझादनगर कडे येताना स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात काशीमीरा कडून फाटकच्या दिशेला ट्रक चालला होता . समोर भरधाव ट्रक पाहून वेगात असलेल्या दुचाकीचा तुफेल याने ब्रेक दाबला . त्यामुळे दुचाकी घसरून दुचाकीसह दोघेही ट्रकच्या खाली सापडले . 

दोघेही ट्रकच्या चाका खाली सापडल्याने मदतीसाठी धावून आलेल्या लोकांनी स्टेफनी लावून चाक वर केली आणि दोघांना बाहेर काढले . त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी दोघांचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अब्रारअलीचा भाऊ मझहरअली च्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी ट्रकचालक विरुद्ध शुक्रवार २७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोडDeathमृत्यूAccidentअपघात