शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 04:45 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली.

 डहाणू  -  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाºया दोन भरधाव कारच्या समोर अचानक बैल आडवा आल्याने ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पती-पत्नी ठार झाले तर दुस-या कारमधील दोघे जखमी झाली. ही दुर्घटना आंबोली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.पिंकी शहा (३८) आणि चिराग शहा (४०, रा. बडोदा) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. शहा दाम्पत्य सोमवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जात होते. याचवेळी आणखी एक कारदेखील या मार्गावरून जात होती. दरम्यान, बैल आडवा आल्याने भरधाव येणाºया दोन्ही कारचा ताबा सुटून त्या दुभाजकावर आदळल्या. यात शहा दाम्पत्य ठार झाले तर दुसºया कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तलासरी रु ग्णालयातून वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :Accidentअपघात