शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तुळिंज ठाण्यात एकाच दिवशी १० दखलपात्र, २२ अदखलपात्र गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:00 IST

तपासाचे पोलिसांपुढे आव्हान

नालासोपारा : वाढती लोकसंख्या आणि अपुरा पोलीस बळ यामुळे गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी तुळींज पोलीस सपशेल अपयशी ठरले असून हताश झाले आहे. लोकसंख्येच्या आणि गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून तुळींज पोलीस ठाण्याला पोलीस बळ जास्त देणे गरजेचे असतांनाही वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याने सध्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मरण झालेले असून इकडे आड आणि तिकडे विहीर अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे.शुक्र वारी एकाच दिवशी तुळींज पोलीस ठाण्यात १० दखलपात्र गुन्हे व २२ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये १ अपहरण, २ मोटार सायकल चोरी, १ डिझेलची चोरी, १ घरफोडी आणि ३ मारामाºया असे दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे.

मोठ्या प्रमाणात वाढती गुन्हेगारी पाहता अंकुश लावण्यासाठी पोलीस बळ मोठ्या प्रमाणात आवश्यक असताना तुटपुंज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच कसरत आणि तारांबळ होत आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर गेल्यामुळे कमी प्रमाणात असलेल्या पोलिसांवर ताण पडलेला आहे. गुन्हेगारीचा आकडा मोठा असल्याने कोणीही नवीन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तुळींज पोलीस ठाण्यात बदली करवूनही घेत नाही व तुळींज पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेले अधिकारी व कर्मचारी हजरही होत नाही.१८ पोलीस अद्याप हजर नाही.....तुळींज पोलीस ठाण्यात 18 पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती झाल्याची यादी आत्ताच प्रसिद्ध झाली पण अद्याप पर्यत एकच पोलीस मुख्यालयातून तुळींज पोलीस ठाण्यात हजर झाला असून १७ कर्मचारी अद्याप हजर झालेले नाही.७० पोलीसअधिकारी इतर ठिकाणी...तुळींज पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांची साईड ब्रँचला बदली झाल्याने त्यांची जागा अद्याप रिकामी आहे.3 पोलीस निरीक्षकांची आवश्यकता असताना एकमेव पोलीस निरीक्षक राजेश जाधव तुळींज पोलीस ठाणे सांभाळत आहे.या पोलीस ठाण्यातून जनरल बदलीमध्ये 70 अधिकारी व पोलीसांच्या बदल्या झाल्याने ठाणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड व इतर ठिकाणी पाठविण्यात आलेले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार