शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

भाईंदरमध्ये भाजपाची टिफिन बैठक

By धीरज परब | Updated: July 18, 2023 21:56 IST

मीरा भाईंदर भाजपच्या वतीने भाईंदरच्या रीना मेहता महाविद्यालयात संवाद व टिफिन बैठकचे आयोजन करण्यात आले होते. 

मीरारोड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत मीरा भाईंदर भाजपच्या वतीने भाईंदरच्या रीना मेहता महाविद्यालयात संवाद व टिफिन बैठकचे आयोजन करण्यात आले होते. 

भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने आयोजित ह्या टिफिन बैठकी वेळी आमदार गीता जैन, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक,  संयोजक  मनोहर डुमरे, माजी नगरसेवक रोहिदास पाटील, सुरेश खंडेलवाल, नीला सोन्स, विजय राय, दौलत गाजरे, सुमन कोठारी, ललिता दळवी, पंकज पांडेय, महिला अध्यक्षा रिना मेहता आदी सहभागी झाले होते. 

पदाधिकारी - कार्यकर्ते आदींनी घरून डब्बे आणले होते. सर्वानी एकत्र बसून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पक्ष बांधणी व शहरातील समस्यांवर चर्चा केली. देशात २७०० लहान - मोठे पक्ष आहेत. परंतु भाजपा हा एकमेव पक्ष आहे जो कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यां प्रमाणे मुख्य प्रवाहात सहभागी करून घेत असतो असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार