शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा! राजेंद्र गावित कोणत्या पक्षाचे?; शिवसेनेची उमेदवारी असताना प्रचार कमळाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:41 IST

ना सेनेचे उपरणे ना खिशाला धनुष्यबाण

तलासरी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी गुरु वारी डहाणू विधानसभा मतदार संघात धावता प्रचारदौरा केला. बोर्डी, अस्वाली , वेवजी ,गिरगाव , घिमानिया, अच्छाड, बोरमाळ, उधवा, कोदाड, सायवन इत्यादी गावात त्यांनी भाजप शिवसेना कार्यकर्त्यांसह प्रचार मेळावे घेऊन मतदारांशी संवाद साधला. पण त्यांचा अधिक वेळ कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात गेला.चाराच्या वेळी त्यांच्या गळ्यात अथवा खांद्यावर ना धनुष्यबाण असलेला स्कार्फ होता ना खिशाला सेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह लावलेले नव्हते.ते सेनेचे उमेदवार आहेत असे दर्शविणारे काहीही त्यांनी धारण केले नव्हते. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असा प्रश्न उपस्थितांना पडत होता. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात काटे की टक्कर मानली जात आहे.परंतु अद्यापही महाआघाडीमधील शिटी चिन्ह गायब झालेली बहुजन विकास आघाडीची डहाणू तलासरी भागात प्रचारात पिछाडी असल्याची चिन्हे आहेत.सीपीएमने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन मोठी आघाडी मिळवून देण्याचे आश्वासन दिले असले तरी सीपीएम कार्यकर्त्यांसंह पदाधिकारी संभ्रम अवस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना सीपीएमची एकगठ्ठा असलेले मते मिळतील का ? माकपच्या नेत्यांनी जरी पाठिंबा देऊन भरघोस मताचे आश्वासन दिले असले तरी माकपचा पारंपरिक मतदार दुसऱ्या निशाणीला आपलेसे करेल का याबाबत डाव्यांनाच शंका आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा