शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा फटका; आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:31 IST

पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले.

वसई - कोकण किनारपट्टीवर आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि त्यांने केलेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार शहराची पाहणी  करून आढावा घेतल्याची माहिती आजीव पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळचा वसईच्या किनारपट्टीलाही जोरदार तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले होते. वसई-विरार शहरात अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे वीज आणि पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. मुसळधार पावसानंतर अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिका प्रशासन स्तरावर नेमक्या काय उपाय योजना करता येतील, याच्या पाहणीसाठी वसईचे आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बुधवारी सकाळी वसई-विरार शहराची पाहणी केली. 

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळHitendra Thakurहितेंद्र ठाकूरVasai Virarवसई विरार