शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:08 IST

तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत.

- सुरेश काटेतलासरी : तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत. पण याचे सोयरसुतक शासकीय यंत्रणेला नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे भूकंप पीडितांसाठी आलेल्या ताडपत्री आठ दिवस झाले त्या न वाटता तलासरी तहसील कार्यालयात पडून आहेत.तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंप धक्क्याने ग्रामस्थ घराबाहेर आहेत. उशिरा झोपेतून उठलेल्या शासकीय यंत्रणेने या भागात तंबू टाकले पण त्याची संख्या नगण्यअसल्याने लोकांनी जिल्हाधिकाºयांकडे ताडपत्रीची मागणी केली जिल्हाधिकाºयांनी लोकांची मागणी तात्काळ मान्य करून तालुका महसूल कार्यालयात त्या पाठविल्या पण त्याचे भूकंप पिडितांना तत्काळ वाटप न करता त्या आठ दिवसांपासून तलासरी तहसील कार्यालयात पडून असल्याने त्याचा फायदा भूकंप पीडितांना होत नाही.- भूकंपाने ग्रामस्थ हैराण असताना त्यांना शासनाकडून म्हणावी तशी मदत अजून मिळालेली ती देण्यास यंत्रणा उदासीन आहेत त्याच प्रमाणे स्वत:ला आदिवासी समाजाचे पुढारी म्हणवणारेही याबाबत उदासीन आहेत कदाचित ते लोकांनी धक्का देण्याची वाट पाहत असावेत. याबाबत तलासरीच्या स्वाती घोंगडे यांनी सांगितले १७० ताडपत्र्या तलासरी साठी आल्या त्या पैकी ९६ ताडपत्री वाटप करण्यात आल्या बाकीच्या ताडपत्री नेण्यास गावचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नाहीत.

टॅग्स :palgharपालघर