शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील भुईगाव समुद्रात संशयित बोट आढळली; पोलिसांसह नौदल सतर्क, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 21:04 IST

Suspicious Boat Found in Vasai : भुईगावच्या समुद्र किनारी खडकाळात एक संशयित अडकलेली बोट स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सापडल्यावर वसई पोलिसांना माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देबोट भरसमुद्रात आहे, हेलिकॉप्टरची एक फेरी जाऊन आली आहे, नौदल, मेरी टाईम बोर्ड, कस्टम अधिकारी, कोस्ट गार्ड आणि वसई पोलीस तपास करीत आहेत.

वसईच्या भुईगाव समुद्रात एका ठिकाणी खडकात स्थिर बोट आढळल्याने या बोटीबद्दल संशय निर्माण झाला असून याबाबत तटरक्षक दलाला पोलिसांनी कळविण्यात आले आहे. या समुद्र किनारी वसई पोलिसांनी धाव घेतली आहे.भुईगावच्या समुद्र किनारी खडकाळात एक संशयित अडकलेली बोट स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सापडल्यावर वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी अधिकारी व फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त लावला आहे. समुद्रात आतमध्ये बोट असून मध्यम स्वरूपाची असून याला एक कॅबिन असल्याची माहिती कर्पे यांनी लोकमतला दिली. तर भुईगाव बीच परिसरात बोट सापडली आहे.

तटरक्षक दलाला याबाबत माहिती दिली असून त्यांनी हवाई निगराणीद्वारे तपासणी केली आहे. बोटीवर पोहोचणे कठीण असून तरीही बोट किंवा मालकाची ओळख झालेली नाही असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले. बोट भरसमुद्रात आहे, हेलिकॉप्टरची एक फेरी जाऊन आली आहे, नौदल, मेरी टाईम बोर्ड, कस्टम अधिकारी, कोस्ट गार्ड आणि वसई पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस