शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केळठण येथील भातशेतीच्या नुकसानीची डावखरेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:10 IST

शेतकऱ्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

वाडा : तालुक्यातील केळठण येथील वेनस बायोक्यूटिकल या कंपनीच्या सांडपाण्यामुळे गोराड येथील २७ शेतकºयांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर पिण्याचे पाणी प्रदुषित झाले असल्याची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन भातशेतीची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली.केळठण ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेनस बायोक्यूटिकल ही कंपनी आहे. या कंपनीत सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील सांडपाणी कंपनीने बाहेर सोडून दिल्याने शेतकºयांच्या भातशेतीत गेले. शेतात रासायनिक तवंग गेल्याने कित्येक एकर भातशेती धोक्यात आली आहे. सांडपाण्यामुळे दुर्गधी पसरली असून डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. शिवाय गावाला एकमेव पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्यातही प्रदुषित सांडपाणी झिरपल्याने पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या बाबतची माहिती आमदार निरंजन डावखरे यांना मिळताच त्यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी संपूर्ण भातशेती जवळून पाहिली. दुषित झालेल्या विहीरीचे पाणीही प्रत्यक्षात पाहून त्याचे नमुने त्यांनीही घेतले. त्यानंतर उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व कर्मचाºयांकडून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली.आदिवासी शेतकºयांच्या झालेल्या भातशेतीच्या नुकसानीबाबत पालघरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती दाखवून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कंपनीला देण्यात येईल अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेRainपाऊसVasai Virarवसई विरार