शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीमध्ये अ‍ॅसिड सांडल्याने चेंगराचेंगरी, दोन प्रवाशी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 23:43 IST

जव्हार येथील एसटी स्थानकात वनवासीला जाणाऱ्या एसटीत अ‍ॅसिड सांडल्यामुळे खचाखच भरलेल्या बसमध्ये धुरु निघुन उग्रवास पसरल्याने प्रवाशांची पळापळ झाली.

जव्हार : येथील एसटी स्थानकात वनवासीला जाणाऱ्या एसटीत अ‍ॅसिड सांडल्यामुळे खचाखच भरलेल्या बसमध्ये धुरु निघुन उग्रवास पसरल्याने प्रवाशांची पळापळ झाली. कुणी खिडकीतुन तर कुणी आपत्कालिन मार्गिकेतुन उड्या मारल्या. या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरलेल्या दोघांना येथील किंग पतंगशहा कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.जव्हार डेपोची एसटी बस क्र मांक (एम.एच.०६ एम ८७४५) ही बस दुपारनंतर मोर्चापाडा येथे जावून आल्यानंतर ४ वाजेची हिच बस वनवासीला जाणार म्हणून एसटी बसस्थानकात लावण्यात आली होती.या बसमध्ये जवळपास १०० हून अधिक प्रवाशी बसले होते. संपूर्ण बस गच्च भरली होती. याच बसमध्ये जखमी झालेले शुभांगी मराड (१८) व दिनेश भोगाडे (२०) हा तरु ण त्याच सीटजवळ बसला होता.मात्र ज्या ठिकाणी शुभांगी मराड बसली होती. त्या ठिकाणी सीटच्या खाली पाण्याने भरलेली बॉटल म्हणून तिने उचलली मात्र, तीमध्ये अ‍ॅसिड होते. ती बाटली तिने उचलताच त्यातील अ‍ॅसिड खाली सांडले व त्यानंतर गाडीमध्ये धुरच धूर होऊन प्रवाशांची पळापळ सुरु झाली. उग्रवास व अती गर्दीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मिळेल त्या मार्गाने बस बाहेर उड्या मारल्या. या धावपळीमध्ये दोघे प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जव्हारच्या बसस्थानकात घडलेल्या घटनेची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAccidentअपघात