शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या रांगेत घुसली एसटी; पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 06:10 IST

लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बडाेदा येथे दाखल करण्यात आले आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. तेथील एका लांबलचक रांगेत भरधाव एसटी घुसल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बडाेदा येथे दाखल करण्यात आले आहे.

ट्रक, टेम्पो, रिक्षा आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा प्रचंड वाढत असतानाच पालघरवरून बोईसरकडे जाणाऱ्या एका भरधाव एसटीने गर्दीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली आणि ती बस गर्दीत घुसली. त्यामुळे टेम्पोजवळ असलेला पुरब उमेश राजभर (वय ५) हा गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे त्या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. 

- एसटीचालकाविरोधात पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधनाचे टँकर पोहाेचत नसल्याने आधीच पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.- त्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांच्या पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासून लांबलचक रांगा लागल्या होत्या. - या रांगांमुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी वाढली. तणाव वाढला. त्यामुळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आसिफ बेग यांनी टीमसह तेथे बंदोबस्त ठेवला होता.

गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षांच्या मुलाला आधी पालघरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी बडाेदा येथे नेण्यात आले.  

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटलPetrol Pumpपेट्रोल पंप