शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर अत्याचारानंतर दुकानांची केली तोडफोड; भाईंदरमधील घटना; पोलिस ठाण्यात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 10:24 IST

७ एप्रिल रोजी ही संतापजनक घटना घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणास धार्मिक वळण लागून जमावाने रविवारी रात्री पोलिस ठाण्यात गोंधळ घालत परिसरातील काही दुकानांची तोडफोड केली. शहरात तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मीरा रोड भागातील एका दुकानदाराने साडेतीन ते चार वर्षांची चिमुरडी खेळण्यासाठी आली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ७ एप्रिल रोजी ही संतापजनक घटना घडली होती. हा प्रकार रविवारी समोर आल्यानंतर दुकानाची तोडफोड करून दुकानचालकास जमावाने मारहाण करत नवघर पोलिस ठाण्यात आणले. आमदार गीता जैन, भाजपचे स्थानिक नेते ॲड. रवी व्यास आदी पोलिस ठाण्यात दाखल झाले. 

आराेपीला अटक, कारवाईचे आश्वासन- पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली; परंतु रात्री उशिरापर्यंत जमाव पोलिस ठाण्यात व परिसरात घोषणा देत होता व आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होता. आ. प्रताप सरनाईक, पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे पोलिस ठाण्यात जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते. - आरोपीला अटक केल्याचे सांगत कठोर कारवाईचे आश्वासन देऊनही जमाव ऐकत नव्हता. काही जणांनी चार ते पाच दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगविले.

याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करा, अशी मागणी आ. जैन व व्यास यांनी केली. 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी