शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, शवविच्छेदन अहवालानंतर झाला हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:14 IST

विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) - विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालावरून हत्येचा उलगडा झाला आहे. विरार पोलिसांनी १ फेब्रुवारीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना संशय आल्याने मृतदेह शवविच्छेदनला पाठविण्यात आल्यावर हे बिंग उघडकीस आले आहे. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. तर फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

शंकर पाड्यातील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रियंका उर्फ पिंकी पाटील (२५) हिचा मृतदेह १ फेब्रुवारीला राहत्या घरात विरार पोलिसांना मिळाला होता. तिचा पती तिच्याजवळ नव्हता व त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे विरार पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेत असताना व्हाट्सअपच्या स्टेट्सवर त्याने आई वडील मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे असा मॅसेज ठेवला होता. तसेच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असल्याची उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

शवविच्छेदन अहवाल आल्यावर हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने ही हत्या केली आहे. त्याचा साथीदार संकेत राऊत या आरोपीला ताब्यात घेतले असून फरार पतीचा शोध घेत आहेत.  राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी