शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नालासोपाऱ्यात आठ वर्षीय बालिकेची हत्या; १ डिसेंबरपासून होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:30 IST

आठ वर्षीय बालिकेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

 (मंगेश कराळे) 

नालासोपारा : शहरात राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वसई फाटा येथील वाण्याचा पाडा, जिल्हा परिषद शाळेजवळ राहणाऱ्या विजय रामायण साह यांची आठ वर्षाची मुलगी चांदणी साह हिची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह घराजवळील एका बैठ्या चाळीच्या रूममध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडून आला होता. मृत चांदणी ही शुक्रवारी संध्याकाळपासून घराजवळून बेपत्ता झाली होती. याबाबत तिचे वडील विजय साह यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. 

परिसरात चांदणीच्या फोटोचे पोस्टर लावून तिचा सर्वत्र शोध सुरू होता. सोमवारी सकाळी चांदणी राहत असलेल्या घराजवळील एका बैठ्या चाळीतील पाच नंबर रूममधून कुजल्याचा वास येत असल्याने स्थानिकांनी रुमचे दार उघडले असता आतमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या गोणीमध्ये कोंबलेला तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळाल्यावर पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मुंबईतील रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृत चांदणी ही नजीकच्या मराठी शाळेत तिस-या इयत्तेत शिकत आहे. या बालिकेची हत्या ही कोणी केली याचा पोलीस शोध घेत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपाराCrime Newsगुन्हेगारी