शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी संपामुळे डहाणूतील शाळा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 14:55 IST

राज्यव्यापी 7, 8  आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

अनिरुद्ध पाटील

डहाणू/ बोर्डी - राज्यव्यापी 7, 8  आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी (7 ऑगस्ट) विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे. पारनाका येथील बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संघटना भाजपाप्रणीत असल्याने त्यांचा संपात सहभाग नसल्याची माहिती पालघर ठाणे माध्यमिक शिक्षक संघ, सहकारी पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी दिली. 

राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर राज्यव्यापी संपात पालघर जिल्ह्यातील पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघ, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, अनुदानित आश्रमशाळा शिक्षक संघटना, जिल्हा कला अध्यापक मंडळ, क्रीडा संघ आदी संघटनांना एकत्रित करून जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापीत करून संपात सहभागी झाली आहे. त्याच्या अध्यक्षपदी पुरषोत्तम ठकसेन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStrikeसंप