शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त कर्नलचा मृत्यू कोरोनामुळे की हृदयविकाराने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 06:23 IST

मृतदेह ग्रामीण रुग्णालयातच, अहवालाची प्रतीक्षा

मनोर : दिल्लीवरून मुंबईला जाणारे एक सेवानिवृत्त कर्नल यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारासाठी शनिवारी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू कोरोनाच्या प्रादुर्भावाने झाला, की हृदयविकाराने हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रविवारीही त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला नाही.दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांना ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच अंगात तापही होता. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले की कोरोना आजाराने झाले हे मुंबईवरून अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातच बर्फाच्या पेटीत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयातील डॉ. गावित आणि डॉ. हर्षवर्धन मोरे यांनी दिली.वसईत ६५ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्हवसई : वसई पश्चिम येथील ओमनगरमधील ६५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून, त्यांना नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांची पत्नी व मुलाला खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणासाठी ठेवले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस