शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्याचा कालावधी उलटूनही 'रोहयो' ची मजूरी नाही, ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:55 IST

मागेल त्याला काम आणि दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ महिन्याचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आज सकाळ पासून बेरिस्ते ग्रामपंचायतमधील  ग्रामस्थांनी  मोखाडा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारा समोर उपोषण सुरु केलं आहे.

- रविंद्र साळवे

मोखाडा : मागेल त्याला काम आणि दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ महिन्याचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आज सकाळ पासून बेरिस्ते ग्रामपंचायतमधील  ग्रामस्थांनी  मोखाडा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारा समोर उपोषण सुरु केलं आहे. तालुक्यातील बेरिस्ते ओसरविरा या ग्रुप ग्रामपंचायतमधील घोडीचा पाडा पासोडीपाडा मुकुनपाडा आंबेचापाडा ओसरविरा गारमाळ बाला पाडा अशा नऊ पाड्या मधील 150 ते 200 मजुरांनी एप्रिल  महिन्यात रस्त्याचे काम केले आहे. परंतु आठ महिन्याचा कालावधी उलटूनही या मजुरांना आपल्या कामांचा मोबदला मिळालेला नाही, यामुळे या आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून नेहमीच  पैश्याची चणचण भासणाऱ्या आदिवासीना पदरमोड  करून वारंवार  तालुक्याला हेलपाटे मारूनदेखील  सरकारी बाबूंच्या अनावस्थेमुळे त्यांना त्यांच्या कामाचा  मोबदला मिळालेला नाही यामुळे असंतोष निर्माण होऊन सात दिवसाच्या आत आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्या अन्यथा उपोषणाचा इशारा तक्रारी अर्जाद्वारे 20 दिवसापूर्वी दिला होता परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने सोमवार दिनांक 18 रोजी  सकाळ पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे .