शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रावण दहन केल्यास अ‍ॅट्रॉसिटी लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:54 IST

नालासोपारा : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास वसईतील आदिवासी एकता परिषेदने विरोध केला आहे. कुणी रावण दहन केल्यास ...

नालासोपारा : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यास वसईतील आदिवासी एकता परिषेदने विरोध केला आहे. कुणी रावण दहन केल्यास त्याच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या संघटनेने पोलिसांकडे केली आहे.

हजारो वर्षांपासून रावण दाहनाची प्रथा सुरू आहे. सत्याचा असत्यावर विजय या अर्थाने दरवर्षी दसºयाला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. पण यावर्षी आदिवासी एकता परिषदेने या प्रथेला विरोध केला आहे. रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता.

इतके असतांना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे असे परिषदेने म्हटले आहे. रावण दहनाची प्रथा बंद करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना दिले आहे.... तर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करू !मोखाडा : विजयादशमीला रावण व महिषासुरांच्या प्रतिमेचे दहन कराल तर अ‍ॅट्रोसिटी दाखल करु , असा इशारा श्रमिक संघटनेने सोमवारी दिला आहे. तिच्या मते या दोघांच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा असून त्यांची चुकीची माहिती सांगितल्याने या प्रथा पडल्या आहेत.या दोघांचे वैश्विक ज्ञान, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे अभिमानास्पद आहे. म्हणून त्यांचा अभिमान आम्हाला असताना त्याचे दहन केल्याने आमच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी असे म्हटले आहे.

टॅग्स :Rawan Gangरावण टोळीfireआग