शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या 38 वर्षीय आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 10:30 IST

वसई न्यायालयाने दिला निर्णय

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या १६ आणि १४  वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या  ३८ वर्षीय नराधम आरोपीला वसई न्यायालयाने आजन्म कारावास आणि १० हजारांचा दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात ४ ऑक्टोबर २०१८ रोजी १६ आणि १४  वर्षांच्या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार प्रकरणी आरोपी सभापती बिंद (३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चाईल्ड असोसिएशनच्या सदस्याच्या तक्रारीवरून बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी आरोपीला अटक केली होती. मंगळवारी याप्रकरणी सुनावणी दरम्यान पोलिसांनी सादर केलेले साक्षीपुरावे, वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल, आरोपी व प्रतिपक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद आदी बाबी पडताळल्यानंतर वसई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ए. यू. कदम यांनी शिक्षा सुनावली. 

दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावासदंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. केसमध्ये सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी युक्तिवाद करून आरोपीला शिक्षा व पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एल.एस. घाणे आणि कोर्ट कर्मचारी म्हणून पोलीस अंमलदार वाय.बी. भेस्कर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय