शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कन्येवर बलात्कार, पित्यास अटक, तीन दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:33 IST

सुभाष तुळशीराम मोरे हा नराधम पिता पोटच्या १३ वर्षीय मुलीवर गेली चार वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतमधील वसरे पाडा येथे घडला आहे

नंडोरे : सुभाष तुळशीराम मोरे हा नराधम पिता पोटच्या १३ वर्षीय मुलीवर गेली चार वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील खडकोली-वसरे ग्रामपंचायतमधील वसरे पाडा येथे घडला आहे. हा नराधम ती तिसरीत असल्यापासून कोयत्याचा धाक दाखून तिच्यावर गेली ४ वर्षे लैंगिक अत्याचार करत असल्याचेही समोर आले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.ती ७ वीत शिकत होती. महिनाभरापूर्वी तिला वडिलांनी तिचे शाळेत जाणे बंद केले होते.त्यानंतर ती आपल्या मामाच्या घरी राहायला गेली होती. ती खडकोली येथील जंगलात गुरुवारी दुपारच्या सुमारास सरपण आणण्यासाठी गेलीहोती.संध्याकाळच्या वेळी या नराधमाने कोयत्याचा धाक दाखवून तिला तेथे असलेल्या पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ती घरी आल्यानंतर तिला त्याने घरात कोंडून बाहेरून कुलूप लावले. बाहेर पडण्यासाठी ती करीत असलेला आक्रोश तिच्या मामीने एैकताच तिने दरवाजा उघडून तिला बाहेर काढले. तिने घटना तिच्या नातेवाइकांना सांगितली. लागलीच त्यांनी तिला पालघर पोलीस ठाण्यात आणले तिने स्वत: नराधमाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.याआधी ही या नराधमाने ती तिसरीत असल्यापासून कोयत्याचा धाक दाखवून व जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात आढळून आलेआहे.याप्रकरणी पोलिसांनी सुभाष तुळशीराम मोरे यास अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पॉक्सो अन्वयेही गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही मुलगी पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहे. तुळशीराम हा गुंड असून याआधीही त्याने कारावास भोगला असल्याचे सांगितले जाते. त्याला या प्रकारात अन्य कोणाची साथ अथवा फूस होती काय याचाही तपास सुरु आहे.याप्रकरणी पालघर पोलीस निरीक्षक किरण कबाडी ,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रु पाली गुंड व पोलीस हवालदार डि . आर. गावित हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा