शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

काँग्रेस काढणार डहाणू प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: October 12, 2016 03:45 IST

पालघर जिल्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यास तसेच कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले रोखण्यास असमर्थ ठरलेल्या त्याच प्रमाणे मच्छीमार

डहाणू : पालघर जिल्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यास तसेच कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले रोखण्यास असमर्थ ठरलेल्या त्याच प्रमाणे मच्छीमार, बागायतदार आणि डायमेकर्सचे जीवन उदध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदराला मान्यता देणाऱ्या भाजप शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी पालघर जिल्हा कॉंग्रसने डहाणू प्रान्त कार्यालयावर गुरुवारी सकाळी १० वाजता प्रचण्ड मोर्चा आयोजित केला असल्याची माहीती राजेन्द्र गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यात कॉग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, त्याची सुरुवात सकाळी १० वाजता डहाणूरोड रेल्वे स्टेशन वरुन होणार आहे. यावेळी भाजप शिवसेना सरकार सर्व पातळ्यांवर कसे अपयशी ठरले आहे, याचा पाढा वाचून अनेक मागण्या माडल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करावा. शिवसेना व सत्ताधारी पक्षाच्या गुंडगिरीचा जाहिर निषेध, वनहक्क पट्टातील सर्व्हेे पुन्हा करण्यात यावा, वीज वितरण बिल व्यवस्थेत बदल करा, अंगणवाडी सेविका, मदतनिस याच्या मानधनात वाढ करण्यात यावी, दुर्दशा झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, रेशन कार्डांचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा, या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे . (वार्ताहर)