शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भात आडवा, बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:54 IST

वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसई  - वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने अक्षरश शेतकºयांच्या शेताचे बांध तोडून पूर्ण शेतच वाहून नेले असल्याने नुकसानीचा आकडा मोठा आहे. वसईमध्ये जूनमध्येच पावासने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकºयांनी देखील पेरणीला जून मध्येच सुरु वात केली होती. मात्र, पावसाने पुन्हा एकदा बळीराजाचा विश्वासघात केला असून शेतामध्ये भाताच्या लोब्या आडव्या पडल्याने त्याच्या डोळ्यात आश्रु तरळले आहेत.पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपा पेक्षा खुजे असते. महिनाभर उन्ह खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होऊन योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात. त्यामुळे राबणीच्या व धूळ वाफ्याच्या पेरण्या आटोपण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र या शेतकºयाचा सर्व मेहनतीवर पावसाने पाणी फिरवले आहे.वसईत ५३५ मिमी पावसाची नोंद झाला आहे. आता शेतकर्याला भविष्याची चिंता सतावताना दिसून येत आहे. अनेकांनी कृषी विद्यापिठाकडून दर्जेदार बियाणे घेऊन त्याची पेरणी केली होती. या करीता विविध वित्त संस्था व बॅँकाकडून कर्जही घेतले होते. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयाची मेहनत व लावलेला पैसा वाया गेला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी