शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये प्युरिफाइड वॉटर शौचालयाच्या टाकीतून, अनधिकृत पाणीविक्रेत्याच्या प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 03:31 IST

विरार येथील एक अनधिकृत पाणी विक्रेता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.

नालासोपारा - विरार येथील एक अनधिकृत पाणी विके्रता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ते पाणी तो मोठ्या जारमध्ये भरुन विकत असल्याचे शुक्र वारी उघडकीस आला आहे. या बाबत त्याला जाब विचारल्यावर त्याने हात वर करुन हे पिण्याचे पाणी नसल्याचा कांगावा केला.विरार पूर्वेच्या मोरगाव येथील वृंदावन इमारतीमध्ये मोहोम्मद गनी (५०) नावाचा पाणी विक्रेता आहे. हा महाशय टँकरद्वारे पाणी विकत घेतो. या पाण्याचासाठा करण्यासाठी त्याच्या कडे चार टाक्या आहेत. यातील दोन टाक्या या शेजारी असलेल्या दुकानातील शौचालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेथून पंप व पाईपद्वारे पाणी खेचून त्याची रस्त्यावरच विक्री  केली जाते.अनेक जण येथून बाटल्या, गॅलन, भांडी भरून घरी नेतात. परिसरात पाण्याची टंचाई असल्याने अनेक ग्राहक येथून पाणी विकत घेतात. मात्र ते पाणी शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून येत असल्याने हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ असल्याने कारवाईची मागणी होत आहे. वसई-विरार शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने येथील अनेक चाळी, औद्योगिक वसाहतीत पॅकेजिंग मिनरल वाटरच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात अशुद्ध पाणी विक्र ीचे गोरखधंदे सुरू आहेत. २ रुपयांपासून १५ रु पयांच्या दराने हे पाणी विकले जाते. बोअरिंगचं, टँकरचं किंवा विहिरीचं पाणी सेन्टॅक्सच्या टाकीत साठवून त्यात केमिकल मिक्स करून त्याची विक्र ी केली जाते.काळजी घ्या!असं निकृष्ट दर्जाचं पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यांना डायरिया, किडनीचे आजार होतात. नागरिकांनी या बाबत सावध राहायला हवं. - डॉ. सई राघवनआम्ही पाणी आंघोळीसाठी विकतो.तसा बोर्ड लावण्यात आला आहे. लोक त्याचा कशासाठी वापर करतात ते आम्हाला माहीत नाही.- मोहोम्मद गनी, पाणीविक्रेता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र