शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील प्रवाशांच्या सहनशीलतेचा भडका, डहाणू स्थानकात रेलरोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:23 IST

प्रवासी आपला संताप आंदोलनद्वारे व्यक्त करत आहेत. आज सकाळीदेखील डहाणू स्थानकात आज प्रवाशांनी रेलरोको केला. 

पालघर - जोरदार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक गेले तीन दिवस विस्कळीत होती. काल पावसाचा जोर कमी झाल्यापासून पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही गाड्यांना थांबा मिळत नसल्यानं तसंच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेले असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा भडका उडताना दिसत आहे. प्रवासी आपला संताप आंदोलनद्वारे व्यक्त करत आहेत. आज सकाळीदेखील डहाणू स्थानकात आज प्रवाशांनी रेलरोको केला. 

अरावली एक्स्प्रेस डहाणूपर्यंतच सोडण्यात आल्यानं संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. अरावली एक्स्प्रेस वांद्रे स्थानकापर्यंत जाते. मात्र पाणी भरल्याचं कारण सांगत डहाणू स्थानकातूनच गाडी परतायला लागल्यानंतर प्रवासी संतापले.  प्रवाशांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत रेल रोको केला. प्रवाशांची आक्रमक भूमिका पाहता अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचे रेल्वे प्रशासनानं मान्य केले. दरम्यान, चर्चगेट डहाण रोडदरम्यानची रेल्वे वाहतूक सेवा पूर्वपदावर आली आहे. 

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेpalgharपालघरlocalलोकल