शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 21:32 IST

नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटात  एका मजुराचा मृत्यू झाला असून चार मजूर जखमी झाले आहेत. 

पालघर - बोईसर एमआयडीसी आज रिअॅक्टरच्या स्फोटाने हादरली. नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटात  एका मजुराचा मृत्यू झाला असून चार मजूर जखमी झाले आहेत. या कंपनीमध्ये डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल हे प्रोडक्ट चे काम चालू असताना मटेरियल मध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशन चालू असताना सायंकाळी 19:30 वा  रियाक्टर चा प्रेशर वाढून  स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.  

याूबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत एमआयडीसी बोईसर प्लॉट क्रमांक टी -141 नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल हे प्रोडक्ट चे काम चालू असताना मटेरियल मध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डेस्टिलेशन चालू असताना सायंकाळी 19:30 वा  रियाक्टर चा प्रेशर वाढून  स्फोट झाला असले बाबत कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने सांगितले असून त्यामध्ये 1) मोहम्मद मोहसीन अल्ताफ वय 30 वर्ष 2) दिलीप गुप्ता वय 28 वर्ष 3) उमेश कुशवाहा वय 22 वर्ष 4) प्रमोदकुमार मिश्रा वय 35 वर्ष हे चार इसम जखमी झालेले असून 01 मयत आहे त्याचे नाव संदीप कुशवाहा असे आहे सर्वांना तुंगा हॉस्पिटल बोईसर या ठिकाणी दाखल  करण्यात आले आहे. घटनास्थळी मा.अपर पोलीस अधीक्षक, पालघर, मा. SDPO बोईसर मा. तहसीलदार सुनिल शिंदे पालघर  एमपीसीबी चे अधिकारी मनीष होळकर midc फायर ब्रिगेड असे हजर आहेत.

टॅग्स :Blastस्फोटpalgharपालघर