शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडाप्रेमींसाठी गुड न्यूज! वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 17:46 IST

वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल ट्रेन चालविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Vasai-Virar Marathon 2023: वसई-विरार मॅरेथॉनसाठीपश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.  विरार ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त गाड्या धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे.त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, "पश्चिम रेल्वेने यंदाच्या ११ व्या वसई - विरार मॅरेथॉन २०२३ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सोयीसाठी चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान १० डिसेंबर २०२३ या दिवशी विशेष लोकलची सेवा पुरविण्यात येणार आहेत. या लोकल पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच पश्चिम रेल्वेने या मॅरेथाॉन दरम्यान सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त लोकल सेवांचे वेळापत्रक  शेअर केले आहे. . या विशेष लोकलचे थांबे तसेच वेळा यासंदर्भात देखील रेल्वेने माहिती दिली आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पहिली लोकल विरार ते चर्चगेट अप दिशेने विरार स्थानकांवरून मध्य रात्री २.०० वाजता सुटणार आहे. तसेच चर्चगेटला पहाटे ४.२० वाजता पोहचेल. या विशेष लोकल नालासोपारा, वसई रोड, नायगांव, भायंदर, मीरा रोड, दहीसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, राम मंदिर, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुज, खाररोड, वांद्रे, माहिम, माटुंगा रोड, दादर, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्‍स स्थानकांवर थांबतील.

स्टेशन                    स्पेशल १                स्पेशल २

चर्चगेट     (मध्य रात्री)  २.००                      २.४५ विरार        ( पहाटे)     ३.३५                        ४.२०

टॅग्स :Vasai Virarवसई विरारwestern railwayपश्चिम रेल्वेMarathonमॅरेथॉन