शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाहणी दौऱ्यात आमदारांची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 06:00 IST

अधिकारी यशस्वी : समिती झाली धृतराष्ट्र

सुरेश काटे 

तलासरी : रोजगार हमीच्या कामाची पाहणी करण्यासाठी निर्माण केलेल्या रोजगार हमी समितीची दिशाभूल करण्यात अधिकारी वर्ग यशस्वी झाला त्यामुळे निकृष्ट व न झालेल्या कामाची पाहणी करण्याकडे आमदारांची डोळेझाक झाली. गुरुवारी तलासरीत रोजगार हमी समितीचे आमदार विनायक मेटे, आमदार रूपनवर रामहरी, आमदार कुणावर यांनी रोजगार हमीच्या कामाची पाहणी केली सकाळ पासून सुरू झालेल्या दौºयात अधिकारी वर्गाने सोयीस्कररित्या ठराविक कामेच आमदारांना दाखविली.

तलासरी तालुक्यात रोजगार हमीच्या कामात सावळा गोंधळ असून भ्रष्टाचार ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोजगार हमीची कामे करून दोन दोन वर्षे झाली तरी मजुरांना अद्याप मजुरी मिळाली नाही ती देण्याबाबत अधिकारी वर्ग गंभीर नसल्याने मजूर रोजगार हमीच्या कामावर काम करण्यास नाखूष आहे दौºयात आमदारांनी वरवाडा येथील वनविभागाचे जल शोषक चर, सावरोली येथील कृषी विभागा ची मजगी, ग्रामपंचायतीची घरकुले, करजगाव येथील शेततळी, सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराने बांधलेले राजीव गांधी भवन रोजगार इत्यादी कामाची पाहणी केली मात्र आमदारांना अधिकाºयांनी आपली सोयीस्कर कामेच दाखविली. त्यामुळे समिती कडून वाहव्वा मिळविली.कामे होतात यंत्रानेतलासरी त रोजगार हमी योजना कुचकामी ठरत आहे मजुरांना मजुरी मिळत नाही , त्यामुळे ते रोहयोच्या कामावर येण्यास नाखूष आहेत त्यामुळे अधिकारी वर्ग मजुरांना कामे न देता ठेकेदारांकडून यंत्रांनी कामे करत आहे यात मोठा भ्रष्टाचार होत आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMLAआमदार