शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि प्रस्ताव मंजूर झाले नसताना उभारलेल्या स्टॉल प्रकरणी पालिकेने बजावल्या नोटिसा  

By धीरज परब | Updated: May 13, 2024 23:29 IST

सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केलेले १४ स्टॉल परवान्यांचे प्रस्ताव व शुल्क भरण्याची पत्रं सापडल्या प्रकरणी महापालिकेने स्टॉल धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. ह्या स्टॉल घोटाळ्या प्रकरणी अजूनही पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी मात्र टाळाटाळ होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे. 

महापालिकेच्या मालमत्ता विभागात एक फायलींचा गठ्ठा सापडल्या नंतर त्यात हा स्टॉल घोटाळा उघडकीस आला आहे.  त्यात १४ जणांना स्टॉल मंजुरीच्या प्रस्तावांवर उपअभियंता चेतन म्हात्रे  व शहर अभियंता दिपक खांबित यांच्या बनावट साह्य आढळून आल्या. तर सुनील नामदेव अहिरे, दुर्गादास अहिरे,   दीपाली अहिरे, दामिनी अहिरे, सिंधुताई भदाने, रोशन शंकर पटेल, विशाल तुकाराम राऊत, स्वप्नाली राऊत, सुखदेव विठ्ठल सुरंजे, राजेंद्र सोनू महाले, राखी महाले,  भगवती मधेसीया, गुंजा ठाकूर, सीमा उमाशंकर ठाकूर ह्या १४ जणांच्या नावाने भाडेशुल्क भरण्या बाबतचे महापालिकेचे पत्र व त्यावर खांबित यांची बनावट सही आढळून आली. सदर स्टॉल हे फास्टफूड, ज्यूस, मोबाईल साहित्य आदी प्रकारचे असून तसे स्टॉल नियमात नाहीत. तर स्टॉल लावण्याचा अंतिम परवाना मिळाला नसताना मुख्य वर्दळीच्या ठिकाणी स्टॉल थाटून बक्कळ कमाई चालवण्यात आली. 

ह्या प्रकरणी महापालिकेने एकीकडे अजूनही पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवलेली नाही. तर दुसरीकडे सदर स्टॉल धारकांच्या नावाने पालिकेने नोटिसा जारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात जागेवर केवळ ५ स्टॉलच आढळले असल्याचे सूत्रांनी सांगितले. काहीजणांना कारवाईची कुणकुण लागताच त्यांनी रातोरात स्टॉल उचलून नेले. तर ३ - ४ स्टॉलवर पालिकेने आधीच कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक