शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

घरगुती वादातून सासूची चाकूने वार करून जावयाने केली हत्याच विरारच्या साईनाथ नगर येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 20:48 IST

मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : घरगुती वादातून जावईने सासुवर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी ...

मंगेश कराळे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नालासोपारा : घरगुती वादातून जावईने सासुवर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी विरारच्या साईनाथ नगर परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. आरोपी जावईला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास व चौकशी करत आहे.

साईनाथ नगरच्या जानूवाडी परिसरातील वामन निवासमध्ये लक्ष्मी खांबे (६०) या मुलगी आणि नातवासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी कल्पना (३९) हिचे प्रशांत खैरे (४१) याच्यासोबत २०१२ साली लग्न झाले होते. प्रशांत हा दारू पिऊन पत्नी कल्पनाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्यामुळे कल्पना आई लक्ष्मी आणि दोन मुलांसह तीन महिन्यांपूर्वी वामन निवासमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. प्रशांतला घरी घेत नसल्याने दररोज दारू पिऊन येत आई व लक्ष्मीला शिवीगाळ करायचा.

घटनेच्या दिवशी आरोपी जावई प्रशांतने घरी जाऊन मुले असताना सासू लक्ष्मी यांना बेडरूममध्ये नेऊन तोंड, हात, पाय बांधून चाकूने मानेवर, पोटावर, पायावर वार करून हत्या केली आहे. कल्पना हिने विरार पोलीस ठाण्यात आईच्या हत्येप्रकरणी तक्रार देऊन आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी