शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वसईत गुजराती फलकांविरोधात मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यांविषयी उल्लेख केला होता.

वसई : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील धाबे आणि हॉटेलवर गुजराती भाषेत असलेल्या फलकांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री मोडतोड केली. रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दुकान आणि हॉटेलांवरील असलेल्या गुजराती पाट्यांविषयी उल्लेख केला होता. सभा आटोपून घरी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी हायवेवरील गुजराती फलकांना लक्ष्य केले. कार्यकर्त्यांनी हायवेवर गुजराती फलक खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. वसई विरारच्या अनेक व्यापाºयांनी आणि कारखानदारांनी गुजराती फलक लावण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पत्त्यात वसई, गुजरात असा उल्लेख केला आहे. कार्यकर्त्यांनी यावर कारवाईची मागणी पालिकेकडे केली होती. पण, पालिकेने दखल घेतली नव्हती. सभेनंतर कार्यकर्त्यांनी फलकांची मोडतोड केली.कांदिवलीत आंदोलनमुंबई : कांदिवली पश्चिमच्या एमजी रोडवरील ‘राजूभाई ढोकलावाला’ या दुकानाच्या पाटीची सोमवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या दुकानाची पाटी गुजराती भाषेत होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच दुकानमालकाला पाटी मराठी भाषेत करण्यासाठी पत्र दिले होते. तरीही दुकानाची पाटी बदलण्यात न आल्याने कांदीवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी दुकानाच्या पाटीची तोडफोड केली. मनसेचे चारकोप-कांदीवलीचे नेते दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या भागातील अनेक दुकानांवरील गुजराती पाट्यांना काळे फासले आणि तोडफोडही केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMNSमनसे