शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीच्या नुकसानीची आमदार गायकवाड यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:28 IST

हाजीमलंग परिसरात आढावा । शेतकऱ्यांशी संवाद

डोंबिवली : अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाजीमलंग परिसरातील उसाटणे, शेलारपाडा येथे झालेल्या नुकसानीची कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘क्यार’ आणि ‘महा’ ही दोन वादळे घोंगावत आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. कापणीसाठी आलेले तयार भातपीक पुन्हा खाली पडून त्यातूनही आता अंकुर फुटले आहेत.

शेतीच्या नुकसानीच्या पाहणीचे आदेश सरकारने दिल्याने शुक्रवारी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाºया पोसरी, शेलारपाडा, उसाटणे आदी परिसरांत पाहणी करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकºयांशी चर्चा करत नुकसानीची माहिती घेतली. तीन दिवस नुकसानीची पाहणी होणार असून, त्यानंतर एकत्रित तपशील वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथच्या पंचायत समितीच्या कृषी अधिकारी प्रज्ञा गवई,सुनीता जाधव, मंगरूळ करवले यांनी दिल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.ते पुढे म्हणाले की, सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन नियोजनात्मक धोरण ठरवून सरकार स्थापनेनंतर लवकरात लवकर भरपाई देण्यात येणार आहे. मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबरनाथचे संचालक राजेंद्र वारे, समाजसेवक प्रकाश बुधकर, ग्रामीण भागातील पदाधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdombivali-acडोंबिवलीMLAआमदार