शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस वसई’ हरिता टॉलिवूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 06:03 IST

चेम्मरीआडूमधून पदार्पण : कला क्रीडा महोत्सवातून केली सुरुवात

वसई : वसई तालूका कला क्रीडा महोत्सवातून २०१६ साली ‘मिस वसई’ किताब मिळवणारी हरिता नायर हिने तमीळ चित्रपटसुष्टीत पदार्पण केले आहे. २२ वर्षीय हरिता लवकरच चेम्मरीआडू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वसईच्या होली फॅमिली शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर हिंदूजा महाविद्यालयातून अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्सचे शिक्षण तीने पूर्ण केले आहे.

वसई तालूका कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून २०१६ साली मिस पर्सनॅलिटी स्पर्धेत हरिताने सर्वप्रथम सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तीने मिस वसई हा किताब मिळवला. त्यानंतर तिने पाठी वळून बघीतले नाही. अभिनेत्री बनायचे हे स्वप्न उराशी बांधून तिची धडपड सतत सुरू होती. त्याला तिच्या आई वडीलांचेही पाठबळ मिळत होते. याच दरम्यान तीने मिस चेन्नई व मिस केरळा या स्पर्धेतही सहभाग नोंदविला होता.

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तीला प्रथम तमीळ दिग्दर्शक प्रतिश सुब्रमण्यम यांनी चेम्मरीआडू या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विचारले. हरिताची मिस इंडिया स्पर्धेसाठी तयारी सुरू असल्याचे समजले असून मराठी चित्रपटसुष्टीतही तिला काम करण्याची इच्छा आहे.हरिताची जिद्द व चिकाटी पाहून आंम्ही तिला पाठींबा दिला.आज ती,तीने निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होत आहे याचा आंम्हाला आनंद आहे.- हरिदास नायर,हरिताचे वडील 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTollywoodTollywood