शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

बॅगेत सापडली लाखोंची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 00:46 IST

वैतरणा येथील रेल्वे स्थानकात एका सात वर्षीय मुलाच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ६४० रु पयांची रक्कम सापडल्याची घटना विरार येथे घडली आहे.

वसई : वैतरणा येथील रेल्वे स्थानकात एका सात वर्षीय मुलाच्या बॅगेत ६ लाख ४८ हजार ६४० रु पयांची रक्कम सापडल्याची घटना विरार येथे घडली आहे. या मुलाला येथील वैतरणा स्थानकावर असलेल्या दोन दक्ष प्रवाशांनी रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, चौकशी केली असता हा चुकून वैतरणा स्थानकात पोहचला असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, या दोन प्रवाशांना सतर्कतेमुळे मुलगा हा सुखरूप घरी पोहचला आहे.वैतरणा रेल्वे स्थानकात सापडलेल्या मुलाचे नाव नसीर खान (७) असे असून तो नालासोपारा येथील अन्सारीनगर येथे राहत आहे. त्याच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. तो काल रात्री आपल्या वडिलांसोबत बांद्रा येथे कॅटरिंगच्या आॅर्डरचे पैसे घेण्यासाठी गेला होता. यानंतर त्या दोघांनी त्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. वसई रेल्वे पोलिसांनी नसीर याच्या जवळची रक्कम ताब्यात घेऊन त्याची सविस्तर चौकशी करून योग्य ती तपासणी करून त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन केली असल्याचे वसई लोहमार्ग पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल पोलिसांनी तुषार व मनिष यांचा सत्कार केला.