शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 18:01 IST

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे.

मंगेश कराळे -नालासोपारा - वसईच्या सनसिटी या हिंदू रहिवाशांच्या वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी वसई-विरार महानगरपालिकेने बांधली आहे. ही दफनभूमी या परिसरात नको म्हणून तीन ते साडे तीन हजार सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी सकाळी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये वसई, विरार, नालासोपारा शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माणिकपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला होता. 

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे. ज्याचा सकल हिंदू समाज विरोध करत आहे. हिंदूबहुल भागात स्मशानभूमी नसावी, असे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळेच संपूर्ण हिंदू समाजाने ही जाहीर निषेध रॅली काढली आहे. दरम्यान, काही संतप्त कार्यकर्त्यांनी दफनभूमीची भिंत तोडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचेही सूत्रांकडून कळते. मात्र, नंतर प्रकरण शांत झाले. 

टॅग्स :HinduहिंदूVasai Virarवसई विरारagitationआंदोलन