शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रेल्वेखाली पत्नीला ढकलून, दोन मुलांसह तो पळाला; वसई रेल्वे स्थानकातील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 05:55 IST

दोन लहान मुलांसह रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवर गाढ झोपलेल्या पत्नीला उठवून एकाने थेट भरधाव एक्स्प्रेसखाली ढकलून दिले.

नालासोपारा :

दोन लहान मुलांसह रेल्वेच्या प्लॅटफाॅर्मवर गाढ झोपलेल्या पत्नीला उठवून एकाने थेट भरधाव एक्स्प्रेसखाली ढकलून दिले. वसई रोड रेल्वे स्थानकात सोमवारी पहाटे ही थरारक घटना घडली. अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपीने आपल्या दोन लहान मुलांसह घटनास्थळावरून पळ काढला. वसई लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रविवारी रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर झोपले होते. सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अवध एक्स्प्रेस येण्याअगोदर झोपलेल्या पत्नीला एकाने उठविले व एक्स्प्रेस स्थानकात येताच त्याने तिला रुळांवर ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पती दोन्ही लहान मुलांना घेऊन पळून गेला. एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जबाब नोंदविण्यात आला आहे. आरोपी लोकलने दादर व तेथून कल्याणपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले आहे.  

ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप महिलेची ओळख पटली नसून फरार आरोपीचा शोध घेत आहोत. - गणपत तुंबडा, पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार