शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा स्वत:चे आयुष्य चांगले घडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 23:34 IST

चिराग कोटडिया : वसईत ‘जिंदगी की बुनियाद’ विषयावर व्याख्यान

वसई : विद्यार्थ्यांनी वाईट सवयी बदलून जाणीवपूर्वक चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. मोबाइलचा अतिवापर टाळा असे सांगून टीव्ही तसेच सोशल मीडियावर आपला वेळ वाया न घालवता तोच वेळ स्वत:चे आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा. आणि सर्वांशी उत्तम सुसंवाद ठेवताना आई वडिलांनाही वेळ द्या, तेच तुमचे उत्तम मार्गदर्शक असल्याचे चिराग कोटडिया यांनी सांगितले.

संत गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे गुरुवारी ‘जिंदगी की बुनियाद’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते चिराग कोटिडया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्यात सकारात्मकतेला फार महत्त्व आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उप-प्राचार्य प्रा.जोस जॉर्ज, हिंदी साहित्य मंडळ अध्यक्ष किमया घरत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.रामदास तोंडे यांनी करीत दीपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्र माची सुरु वात झाली. यावेळी हिंदी साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ.रामदास तोंडे यांनी केले तर शेवटी आभार दीपिका घुसेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मासाठी कॉलेजमधील विविध विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.योग्य नियोजन हवेच्विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मकता बाळगावी. नियोजन आणि कठोर परिश्रमाने जीवनात नक्कीच यश मिळते, असेही चिराग यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यामुळे तुमचे आयुष्य घडवायला तुम्हाला निश्चित मदत होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार