शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार आणि भारोळ येथे सूर्याच्या जलवाहिनीला मोठी गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:33 IST

सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतील जलवाहिनीला  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार व भारोळ गावाजवळ सोमवार (दि.२१) रोजी  मोठी गळती झाल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला दिली आहे.

- आशिष राणेवसई  - वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेतील जलवाहिनीला  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार व भारोळ गावाजवळ सोमवार (दि.२१) रोजी  मोठी गळती झाल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला दिली आहे.दरम्यान पाणीपुरवठा नियंत्रक अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी महामार्गावर गळती सुरू झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या फिरत्या गस्ती पथकास  माहिती मिळाली होती मात्र त्याच ठिकाणी बडोदा एक्स्प्रेसचे ही काम हाती घेण्यासाठी महावितरण कंपनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागास आगाऊ  पत्र दिले होते त्यामुळे दोन्ही विभागासाठी एकाचवेळी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास  पुन्हा दुसऱ्या वेळी पाणी पुरवठा व विजखंडीत करावी लागणार नाही असे सबळ कारण देत अखेरीस दोघा च्या सोयीनुसार वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर या जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी हाती हाती घेतल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान बुधवार दि २३ मार्च रोजी सकाळी ०९  वाजता हे दुरुस्ती चे काम  चालू करण्यात येणार असून या मोठया दुरुस्ती साठी अंदाजे पुढील १२  तास लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्याच वेळेस मासवण महावितरण कं. मार्फत मुंबई-बडोदा दुत गती महामार्गच्या मार्गिकेमध्ये आड येणारी उच्च दाबाची विद्युत वहिनी देखील  स्थलांतरित करण्याचे नियोजन असल्याने या संपूर्ण कामासाठी साधरण ९  तासांचा  कालावधी अपेक्षित आहे. परिणामी  बुधवार दि २३ मार्च रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९  हया १२ तासाच्या दरम्यान सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा पुर्ण पणे बंद राहील असे ही महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळवले असून तद्नंतर बुधवारी रात्री व  गुरुवारी दिवसभरात टप्याटप्याने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल त्यामुळे शहरांतील  नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे ही आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी