शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:18 IST

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

तलासरी : तलासरीजवळील बारड डोंगरावरील जंगलात  झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ललिता चंदऱ्या राहया (२०) आणि प्रदीप वनेश राजड (१९) अशी या प्रेमीयुगुलाची नावे असून ते दोन्ही तलासरी तालुक्यातील राहणारे होते.मौजे करजगाव येथील बारड डोंगरावर जंगलातील झाडाला एकाच दोरीने दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.  लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.या दोघांचाही वेगवेगळ्या मुला आणि मुलीसोबत कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी केल्याच्या रागातून या दोघांनीही आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांचेही मृतदेह खाली उतरवले. यासंदर्भात तलासरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तलासरी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार