शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:52 IST

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जानेवारी २०१७ पासून देशभरात ‘मिशन साहसी ’ हा उपक्रम राबविला जात आहे.

तलासरी : आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जानेवारी २०१७ पासून देशभरात ‘मिशन साहसी ’ हा उपक्रम राबविला जात आहे. यात विद्यार्थिनींना स्व: सरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच धर्तीवर शनिवारी तलासरी येथे विद्यार्थींना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्र म घेण्यात आला. यात शहरातील विविध सहा महाविद्यालयातून पाच विद्यालयातुन १५५७ विद्यार्थिनींना एकत्रित प्रशिक्षण देण्यात आले.माता भगिनींवर होणार अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी अभाविप शाळा, महाविद्यालयात जाऊन संवाद साधत आहे. त्यातून विद्यार्थिनींना मिशन साहसीचे प्रशिक्षण देऊ, आणि माता भगिनींना सक्षम करू असे प्रतिपादन कार्यक्र माचे प्रमुख वक्ते प्रमोद कराड यांनी केले. तसेच, जेथे स्त्रियांवर अत्याचार होतील, तिथे जाऊन त्यास वाचा फोडण्याचा काम करू असे मार्गदर्शन डॉ. निलेश गायकवाड यांनी विद्यार्थिनींना केले.

टॅग्स :WomenमहिलाStudentविद्यार्थीSchoolशाळा