शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तानसा नदीच्या पुरात मजूर अडकले; एनडीआरएफने १६ मजुरांची केली सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:48 IST

उसगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक  वाढ झाली.

सुनील घरत

पारोळ : शहापूर परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील तानसा नदीला आलेल्या पुरात शेतात काम करणारे मजूर अडकले असल्याची घटना शिरसाड- वज्रेश्वरी रोडवरील उसगाव येथे घडली.

उसगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक  वाढ झाली. नदीला पुराच्या पाण्याचे स्वरूप आले, या पुराच्या पाण्यात शेतात गेलेले मजूर अडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार राजेश पाटील यांनी तत्काळ एनडीआरएफ व महापालिका अग्निशमन दल, महसूल विभाग व मांडवी पोलिस यांना या घटनेची माहिती दिली.    या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्याची मोहीम हाती घेतली. अडीच ते तीन तासांनी दुपारी अडीचच्या सुमारास बचाव कार्य थांबविण्यात आले. पाण्यात अडकलेल्या १६ मजुरांची सुटका केली.  यामध्ये ९ महिला, ७ पुरुष, दोन लहान मुलेही आहेत.

वसई तालुक्यातील तानसा नदीला अचानक पूर आल्याने नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तानसा नदीत चांदीप येथे मुंबई-बडोदा महामार्ग बनवण्यासाठी बांध टाकला असून यामुळे तानसा नदीत पाण्याचा निचरा कमी होत असल्याने हा पूर आल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Rainपाऊस